णि काठ्यांसोबतच वाराणसीमध्ये चितेच्या भस्मासोबत होळी खेळली जाते. या अद्भूत आणि अनोखी होळी पाहण्यासाठी मोठ्या...
ही आगळीवेगळी होळी वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर वर्षांनुवर्ष खेळली जात आहे.
होळीचा हा उत्सह रंगाचा असतो. पण मथुरा वृंदावनमध्ये फुलं आणि लाडूंने होळी खेळली जाते.
पौराणिक आख्यायिकानुसार रंगभरी एकादशीच्या दिवशी भोले शंकराने माता पार्वतीची गौण पूजा करुन तिला काशीला आणलं होतं.
यादिवशी गुलालाची होळी खेळली गेली होती. पण भूत, पिशाच, पिशाच, जीव हे गुलालाने होळी खेळत नाहीत.
म्हणून स्मशानभूमीत त्यांच्यासाठी साधू आणि शिवभक्त चितेच्या भस्मापासून होळी खेळतात.
मसान होळीचा उत्सव हा मृत्यूचं दु:ख न करता मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणून साजरा करण्यात येतो.
या मसान होळी आनंद देश-विदेशातून असंख्य पर्यटकांनी लुटला.