PHOTOS

तुम्ही पाण्यात भिजवून आंबे खात आहात? होऊ शकते 'हे' मोठे नुकसान...

ffects: मे महिना सुरु आहे. उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. या महिन्यात आंब्याचा हंगामही सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही आ...

Advertisement
1/6

सध्या आंब्याचा सिझन सुरु झाला आहे. बाजारात आंबे उपलब्ध आहेत. हापूस पाहिला की तोंडाला पाणी सुटते. मात्र, आंबा न धुता खाल्ला तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नेहमी काळजी घेण्याची गरज आहे.

2/6

अनेक जण आंब्याचे शौकीन असतात. ते लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. आंबा भिजवून ठेवल्यास त्यातील रसायनाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्ही आंबा न धुता खात असाल तर ही सवय आजच बदला.

3/6

आंबे न भिजवता खाल्ले तर चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे थेट आंबा खाणे टाळा.

4/6

आंबा हा मुळात उष्ण असतो, त्यामुळे तो भिजवून खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे नेहमी भिजवून खा.

5/6

आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.

6/6

आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 





Read More