PHOTOS

'या' तारखेला होणार मंगळ गोचर! 6 राशींवर 45 दिवस होणार पैशांचा पाऊस?

strong>गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. आता लवकरच मंगळ गोचर होणार असल्याने काही राशींची आर्थिक स्थिती बळकट होण...

Advertisement
1/7
कधी आहे मंगळ गोचर?
कधी आहे मंगळ गोचर?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ 10 मे रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ गोचरमुळे  6 राशीच्या लोकांच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे. 

2/7
मेष (Aries)
मेष (Aries)

मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. जोडीदारासोबत मधुर नातं जुळेल. उत्पन्नात वाढ होणार असल्याने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. नवीन वाहन घेण्याचे योग आहेत. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

3/7
सिंह (Leo)
सिंह (Leo)

मंगळ गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीसाठी हे फलदायी असणार आहे. कामात नशिबाची साथ मिळणार आहे. कोर्ट कचेरीत असलेले प्रकरणं मार्गी लागणार आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. 

4/7
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर शुभ ठरणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन आणि पगारवाढीची शक्यता आहे. तर व्यवसायिकांना धनलाभ होणार आहे. 

5/7
तूळ (Libra)
तूळ (Libra)

तूळ राशीसाठी मंगळ गोचर अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. घरात आणि समाजात मान सन्मान वाढणार आहे. कुठल्याही कामात हात घातल्यास त्यात पैसा मिळणार आहे. तुमच्यावर महत्त्वाची आणि नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. व्यवसायात नवीन करार होणार आहे. 

6/7
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

मंगळ गोचर या राशीसाठी संमिश्र असणार आहे. थोडी खुशी थोडा गम असं काहीसं त्यांचा सोबत असणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. 

 

7/7
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना मंगळ गोचर शुभ वार्ता घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांची प्रशंसा होणार आहे. तुमचं काम आणि मेहनतीचं फळ मिळणार आहे. पदोन्नती आणि नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. खर्चा वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More