PHOTOS

पुण्यात २०० झोपड्या आगीत खाक

ट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंप...

Advertisement
1/5
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्येभीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. 
2/5
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. 
3/5
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत  अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.
4/5
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. 
5/5
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. 




Read More