PHOTOS

Mahavir Jayanti 2023 : महावीर जयंतीनिमित्त मित्रांना Messages, Images, WhatsApp Status मधून द्या शुभेच्छा

hes : महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात मोठा सण आहे. अहिंसा, दया शिकवणाऱ्या महावीर स्वामींना जयंतीनिमित्त मित्रांना,परिवाराला मराठीतू...

Advertisement
1/8

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

2/8

सत्या आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्व जैन बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा 

3/8

संपूर्ण जगाला अहिंसा , दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आण जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा 

 

4/8

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश, शिक्षकांचा धडा, संतांची संगत, अहिंसेचा प्रचार...महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !

5/8

रागावर शांतीने विजय मिळवा,

दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,

आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/8

तुमच्या आत्म्या इतका मोठा

तुमचा कोणताही शत्रू नाही.

वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,

तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष

च्या रुपात आहेत.

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/8

 हिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: महावीर जयंती निमित्त जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

8/8

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!





Read More