PHOTOS

Mahashivratri 2024 Mehndi Designs : महाशिवरात्रीसाठी खास मेहंदी; हातावर उमटेल महादेव, पार्वतीची छाप, डिझाइन्स पाहून मन होईल प्रसन्न

gns : यंदा 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आहे. पूजा आणि व्रतासाठी घरातील सजावट तुम्ही करणार आहात. त्याशिवाय या शुभ मुहूर्तावर तुम्हाला ...

Advertisement
1/6

हिंदू धर्मात मेहंदीला अतिशय महत्त्व आहे. शुभ कार्य असो किंवा व्रत, सण यादिवशी महिला खास हातावर मेहंदी काढतात. 

2/6

8 मार्च शुक्रवारी हिंदू धर्माचा अतिशय महत्त्वाचा सण महाशिवरात्री असणार आहे. या सणासाठी खास मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत.

3/6

हातावर उमटेल महादेव, पार्वतीची छाप पाहून तुमच्यासोबत इतरांचेही मन प्रसन्न होईल. 

4/6

हाताला मेहंदी लावण्याचे फायदे अनेक फायदे आहेत. शरीरातील उष्णता मेहंदी लावल्याने कमी होते. 

5/6

महादेव, शिवलिंग, फुलं, वेल आणि सुंदर नक्षीकाम काम असलेली ही मेहंदी हातावर खुलून दिसते. 

6/6

महाशिवरात्रीला तुम्हीही यापैकी कुठलीही मेहंदीची डिझाइन काढा आणि महादेवाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करा. 





Read More