PHOTOS

आईसोबत दिसणारा हा चिमुकला आज अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवतोय...पाहा फोटो

काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्या...

Advertisement
1/5

कलाकारांचे लहानपणीचे फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होतं असतात, आपले लाडके कलाकार लहानपणी कसे दिसतात हे पाहण्याची सर्वानाच उत्सुकता असते. 

 

2/5

महाराष्ट्राची हास्यजत्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारा कार्यक्रम आहे 

 

3/5

यातले सर्व कलाकार आणि त्यांची विनोदाची हटके शैली सर्वाना खूप आवडतेय. 

4/5

फोटोत दिसणारा हा कलाकार म्हणजे समीर चौघुले. 

 

5/5

समीर चौघुले विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची विनोदबुद्धी इतकी अफलातून आहे की पाहणारे सर्वजण हसून हसून लोटपोट होतात