PHOTOS

Madhuri Dixit Mother Passed Away : माधुरी दीक्षित आणि आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहा एका क्लिकवर

ोक झाल्याचं समोर आलं आहे. माधुरीवर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. माधुरी दीक्षित आणि तिच्या आईचे...

Advertisement
1/6

रविवारी सकाळी 8.40 मिनिटांनी स्नेहलता दीक्षित यांचं दुःखद निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या.

2/6

माधुरी आपल्या आईच्या अगदी जवळ होती. आईच्या जाण्याने माधुरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

3/6

दुपारी ३.४० मिनिटांनी वरळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत स्नेहलता दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

4/6

माधुरी दीक्षितच्या यशात तिच्या आईचा फार मोलाचा वाटा होता. आईविषयी सांगताना माधुरी नेहमीच भावुक होत असताना आपण पाहिलं आहे. 

5/6

स्नेहलता दीक्षित या स्वतः उत्तम गायिका होत्या,  भेंडीबाजार घराण्याच्या त्या गायिका होत्या.

6/6

गुलाब गॅंग सिनेमात त्यांनी एका गाण्याला माधुरीसोबत आवाज दिला होता. 





Read More