PHOTOS

'कुछ कुछ होता है'तील 'अंजली'चं 26 वर्षात क्यूट ते हॉट ट्रान्स्फॉर्मेशन! इतकी बदलली की आता ओळखणं कठीण

Advertisement
1/10
ती सध्या काय करते?'कुछ कुछ होता है'तील 'अंजली'चं 26 वर्षात क्यूट ते हॉट ट्रान्स्फॉर्मेशन!
ती सध्या काय करते?'कुछ कुछ होता है'तील 'अंजली'चं 26 वर्षात क्यूट ते हॉट ट्रान्स्फॉर्मेशन!

Sana Saeed: करण जोहरचा सिनेमा 'कुछ कुछ होता है' पाहिला नसेल असे फार कमीजणच असतील.

2/10
सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडले
 सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडले

1988 मध्ये आलेल्या या सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातील ट्रायंगल लव्हस्टोरी यात दाखवण्यात आली होती.

3/10
अंजलीने लक्ष वेधून घेतले
अंजलीने लक्ष वेधून घेतले

सिनेमातील 3 स्टार्सचे काम लोकांना खूपच आवडले होते. पण यांच्यासोबतच छोट्या अंजलीच्या भूमिकेने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. 

4/10
अंजली खूपच क्यूट
अंजली खूपच क्यूट

सिनेमातील 'अंजली' वर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. सिनेमाला 26 वर्षे झाली असली तरी 'अंजली'आणि तिचा क्यूटनेस कोणी विसरु शकले नाही.  

5/10
ओळखणं तुम्हालाही कठीण
ओळखणं तुम्हालाही कठीण

'अंजली' म्हणजे सना सईद ता मोठी झाली. तुम्ही आता तिला पाहिलंत तर ती हिचं का हे ओळखणं तुम्हालाही कठीण जाईल. 

6/10
क्यूट दिसणारी अंजली आता खूपच हॉट
क्यूट दिसणारी अंजली आता खूपच हॉट

सिनेमात खूप निरागस आणि क्यूट दिसणारी अंजली आता खूपच हॉट आणि आणखी सुंदर दिसतेय. 

7/10
सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह
सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह

सना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमी शेअर करत असते. 

8/10
सना आता 33 वर्षांची
सना आता 33 वर्षांची

सना आता 33 वर्षांची आहे पण जितकी प्रसिद्धी तिला मिळायला हवी होती तितकी मिळालेली दिसत नाही. 

9/10
2 सिनेमा आणि शो
2 सिनेमा आणि शो

सना 2 सिनेमा आणि काही डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. यानंतर तिला मनासारखं यश मिळालं नाही. 

10/10
बॉयफ्रेण्ड साबा वॉर्नसोबत साखरपुडा
 बॉयफ्रेण्ड साबा वॉर्नसोबत साखरपुडा

सना सईदने आपला बॉयफ्रेण्ड साबा वॉर्नसोबत साखरपुडा केला होता. ती एक हॉलीवूड साऊंड इंजिनीअर असून लॉस एंजिलिसमध्ये राहते.





Read More