PHOTOS

Mahila Naga Sadhu: महिला नागा साधू देखील विवस्त्र वावरतात का? जाणून घ्या कधी येतात जनतेसमोर...

विषयी ऐकलंय का ?  महिलांना नागा साधू (naga sadhu photos) बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे ऐकलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल....

Advertisement
1/5
Mahila Naga sadhu dark secret
Mahila Naga sadhu dark secret

महिला नागा साधूंना कपड्याचं बंधन असतं,त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात.(ल)

2/5
Mahila Naga sadhu dark secret
Mahila Naga sadhu dark secret

नागा साधूंचे आयुष्य अतिशय रहस्यमय असतं, एरव्ही ते गायब असतात पण कुंभमेळ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात. (Mahila Naga sadhu dark secret)

3/5
Mahila Naga sadhu dark secret
Mahila Naga sadhu dark secret

नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं. सर्व मोहमाया त्यागून मुंडन करावं लागतं. (Mahila Naga sadhu dark secret)

4/5
Mahila Naga sadhu dark secret
Mahila Naga sadhu dark secret

अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आपल्या गुरूंना त्यांना हे पटवून द्यायचं असतं कि,  ते दीक्षा घेण्यासाठी तयार आहेत. (Mahila Naga sadhu dark secret)

5/5
Mahila Naga sadhu dark secret
Mahila Naga sadhu dark secret

नागा साधू बनणं वाटत तितकं सोपं नाहीये यासाठी कठोर परीक्षा, 12 -15  वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. (Mahila Naga sadhu dark secret)





Read More