PHOTOS

Kiss केल्यानं खरंच कॅलरी Burn होतात का?

  चुंबन केल्याने कॅलरी बर्न होतात. किसिंगच्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया.

...
Advertisement
1/8
Kiss केल्यानं खरंच कॅलरी Burn होतात का?
Kiss केल्यानं खरंच कॅलरी Burn होतात का?

Kissing Benifits: कपलमध्ये प्रेम झालं की ते व्यक्त करण्यासाठी कीस केलं जातं. कीस ही एक प्रेम भावना आहे. जिथे पार्टनर एकमेंकांसोबत कम्फर्टेबल असतात आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देतात.

2/8
शरीरातून अनेक हार्मोन्स बाहेर
शरीरातून अनेक हार्मोन्स बाहेर

किस केल्याने हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे शरीरातून अनेक हार्मोन्स बाहेर पडू लागतात. किस करण्याचे अनेक फायदे आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चुंबन केल्याने कॅलरी बर्न होतात. किसिंगच्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया. 

3/8
हार्मोनल बदल
हार्मोनल बदल

चुंबनामुळे शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यातील एक स्पेक्ट्रम हार्मोन आहे. चुंबन स्पेक्ट्रम हार्मोन्स ट्रिगर करते. यामुळे शरिरात रोग प्रतिकारशक्ती वाढते. 

4/8
ओठांसाठी व्यायाम
ओठांसाठी व्यायाम

चुंबन हा ओठांसाठी चांगला व्यायाम आहे. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. असे असले तरी किस केल्याने नेमक्या किती कॅलरीज बर्न होतात? 

5/8
प्रति तास 120 कॅलरीज
 प्रति तास 120 कॅलरीज

किस केल्याने प्रति तास 120 कॅलरीज बर्न होतात. ते 2 कॅलरीज प्रति मिनिट आहे, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

6/8
दर तासाला 90 कॅलरीज
दर तासाला 90 कॅलरीज

चुंबन दर तासाला 90 कॅलरीज बर्न करू शकते. सामान्यत: चुंबनाने प्रति मिनिट 6.4 कॅलरीज बर्न होतात. एका आकड्यानुसार दर मिनिटाला 1.5 कॅलरीज बर्न होतात. 

7/8
कोणत्या पद्धतीने किस करता?
कोणत्या पद्धतीने किस करता?

जोरात व्यायाम केल्याने आपल्या अधिक कॅलरीज बर्न होतात, हे तुम्हाला माहिती असेल. तुमचे वय जितके जास्त असेल तितक्या कमी कॅलरीज बर्न होतात. 2-3 कॅलरीज बर्न होतात. चुंबन केल्याने कॅलरीज बर्न होतात पण ते तुम्ही कोणत्या पद्धतीने किस करता यावरही अवलंबून असते.

8/8
उभे राहून किस
उभे राहून किस

शरिराला फायदे मिळण्यासाठी किस कसं करावं, असा प्रश्न विचारला जातो. बसलेल्या किंवा पडलेल्या चुंबनापेक्षा उभे असताना चुंबन केल्याने खूप जास्त कॅलरी बर्न होतात.





Read More