PHOTOS

Mukesh Ambani यांच्याकडून Sidharth - Kiara ला लग्नाची खास भेट; कुणी कल्पनाही केली नसेल.....

wedding : सिद्धार्थ आणि कियाचाच्या लग्नसोहळ्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छा आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला. अंबानी कुटुंबा...

Advertisement
1/7
Kiara Advani Siddharth malhotra photos
Kiara Advani Siddharth malhotra photos

sidharth malhotra kiara advani wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानातील जैसलमेर येथे असणाऱ्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. 

 

2/7
Kiara Advani Siddharth malhotra wedding gifts
Kiara Advani Siddharth malhotra wedding gifts

प्रेमाच्या नात्याला सिड आणि कियारानं एक नवं नाव दिलं. या खास क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. 

 

3/7
bollywood
bollywood

कलाजगतातील अनेक नावांचा तर यात समावेश होताच. पण, एका अशाही व्यक्तीनं सिड कियाराच्या लग्नाच नजरा वळवल्या जिच्या येण्यानं अनेकजण थक्क झाले. 

 

4/7
Kiara Advani with friends
Kiara Advani  with friends

हे नाव, हा चेहरा म्हणजे ईशा अंबानीचा (isha ambani). कियाराची बालमैत्रीण असणारी ईशा या विवाहसोहळ्यासाठी वेळात वेळ काढून आली होती. यावेळी पती आनंद पिरामलही तिच्यासोबत होता. 

5/7
Kiara Advani isha ambani
Kiara Advani  isha ambani

बालमैत्रिणीच्या आय़ुष्यातील खास क्षणी ईशाची हजेरी खुप काही सांगून गेली. यातच आता म्हणे रिलायन्स उद्योग समुहाकडून कियारा आणि सिडला लग्नानिमित्तानं खास भेटही दिली गेली आहे. 

6/7
Mukesh Ambani
Mukesh Ambani

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहातील रिलायन्स ट्रेण्ड्स फुटवेअरकडून (Reliance trends footwear) सिद्धार्थ आणि कियाराला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यामुळं यापुढे ते या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही झळकतील. 

7/7
Kiara Advani Siddharth malhotra
Kiara Advani Siddharth malhotra

एकिकडे या नवविवाहित जोडप्यावर सर्वत स्तरांतून शुभेच्छा आणि आपल्या लाडक्या माणसांकडून भेटवस्तूंचा वर्षाव केला जात असतानाच अंबानी कुटुंबाकडून या जोडीला मिळालेली ही भेट जरा जास्तच खास आहे. 





Read More