PHOTOS

करिना आणि सैफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा? म्हणाली आमच्या घटस्फोटाचं कारण...

ुटुंब सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतं.सैफ आणि तिच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. आता पहिल्यांदाच करिनाने घटस्फोटासंबंधितच्या चर...

Advertisement
1/7

वैवाहिक आयुष्याबद्दल सांगताना करिना म्हणते की, सैफशी लग्न झाल्यावर माझं आयुष्य पुर्णपणे बदलून गेलं. बघता बघता आमच्या लग्नाला 12 वर्ष झाले. 

 

2/7

मुलाखतीत करिना म्हणाली की, आम्ही एकमेकांसाठी प्रेरणा आहोत. आमच्यात ही खूप भांडणं होतात. कधी तो मला घराबाहेर काढतो तर कधी मी त्याला घराबाहेर काढते. 

3/7

कधी जर मी विचित्र वागले तर तो मला सांभाळून घेतो तर कधी मी त्याला  सांभाळून घेते. सैफशी लग्न झाल्यावर मला जबाबदाऱ्यांची जाणीव झाली.

4/7

सैफला कशाचाही गर्व नाही, एवढी प्रसिद्धी मिळवून देखील तो जमीनीवर आहे. त्याचा हाच स्वभाव मला खूप आवडतो. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि म्हणूनच हक्काने एकमेकांशी भांडतो. बऱ्याचदा आमच्यात एसी टेंपरेचरवरुन खूप वाद होतात. 

5/7

सैफला खूप जास्त गरम होतं म्हणून तो कुलींग जास्त ठेवतो.  याचमुळे खूप वाद होतात तेव्हा आम्ही एकमेकांना मस्करीत म्हणतो की, या एसीच्या भांडणावरुन आपल्यात घटस्फोट होणार आहे. 

 

6/7

कामाच्या व्यापामुळे एकाच घरात राहून आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नाही. सध्या मी काही दिवसांसाठी बँकॉकला जात आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटू शकणार नाही. एकमेकांना वेळ देता येत नाही याचा आम्हाला खूप त्रास होतो.   

7/7

करिना आणि सैफच्या लग्नाला ऑक्टोबरमध्ये 12 वर्ष पूर्ण होणार आहेत. दोघंदी लग्नाआधी एकमनेकांना बरीच वर्ष डेट करत होते. करिना तिच्या कुटुंबाचे आणि दोन्ही मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.





Read More