PHOTOS

Astrology Tips: घरात वास्तुदोष असेल तर कापूर करेल दूर...पाहा काय सांगतात वास्तू एक्स्पर्ट

शनी दोष दूर करायचा असेल तर, अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीचं तेल घाला याने लवकरच फरक पडेल

...
Advertisement
1/5

जर तुम्हाला झोपेत वाईट स्वप्न पडत असतील तर झोपण्यापूर्वी कपूर जाळावा आणि उशीशेजारी कापूर ठेवावा आणि  फरक दिसेल 

2/5

जर रात्री शांत झोप लागत नसेल बेडरूम मध्ये तुम्ही कापुर जाळावा असं केल्यास काही नकारात्मक ऊर्जा असेल तर संपून शांत झोप लागण्यास मदत होईल. 

3/5

घरात सकाळी आणि रात्री कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा (negative energy) संपुष्टात येते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहायला मदत होते.

4/5

एका वाटीत कापराचे लहान तुकडे करा आणि दोष असणाऱ्या जागी  वाटी ठेऊन द्या, काही दिवसांनी कापूर संपेल तेव्हा पुन्हा त्यात कापूर घाला.

5/5

एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर दिवस आणि रात्री घरात कापूर जाळल्याने याचा प्रभाव पडतो





Read More