PHOTOS

बॉलिवूडमधल्या 'या' बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

Alia Bhatt and Ranbir Kapoor : अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या हटके आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. खासकरून कंगन...

Advertisement
1/5
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

कंगनानं आपल्या इन्टाग्राम पेजवरून एक स्टोरी शेअर केली होती आणि यावेळी तिनं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांना 'फर्जी' असं म्हटलं आहे. याचसोबत तिनं म्हटलं आहे की हे कपल हे खोट्या बाता करत आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटाचीही खोटी अनांऊन्समेंट केली होती. त्यातून एका फॅमिली ट्रीपला गेलेले असताना आई आणि मुलीकडे म्हणजे आलिया आणि राहाकडे रणबीरनं दुर्लेक्ष केले होते.

2/5
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

सध्या कंगनाचं हे वक्तव्य सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे तिनं तर यावेळी आलियाचे आणि राहाचे नावं घेतलेले नाही किंवा रणबीरचेही नावं घेतलेले नाही. परंतु तिच्या या वक्तव्यावरून चाहत्यांनी ओळखले की ती आलिया आणि रणबीरबद्दल बोलताना दिसते आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी एअरपोर्टवर आलिया आणि रणबीर स्पॉट झाल्याखेरीज ते फार कमी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले होते. 

3/5
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

त्यातून काही दिवसांपुर्वी तर नीतू कपूर यांच्या वाढदिवसालाही आलिया आणि राहा स्पॉट झाल्या नव्हत्या. आपल्या स्टोरीतून त्या दोघींना आपण खूप मीस करत असल्याची भावना त्यांच्या मनात होती आणि त्यांनी ती व्यक्तही केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना चांगलेच उधाण आले होते. यावेळी रणबीर आपल्या आईच्या वाढदिवसासाठी आवर्जून आला होता. 

4/5
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

नीतू कपूर यांनी आपला हा वाढदिवस दुबई येथे साजरा केला होता. यावेळी आलिया नसल्यानं चर्चांना चांगलेच उधाण आले होते. त्यातून आलिया राहाला घेऊन कुठेतरी शुटिंगला गेली आहे अशीच समज सगळ्यांचीच होती. त्यामुळे अनेक फॅन्सनी त्याला सपोर्ट केला होता. 

5/5
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधल्या या बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

परंतु तो मुद्दा कंगनानं उचलला असून त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. तिनं एका पोस्टमध्ये असं लिहिलंय की, ''दुसरी गोष्ट म्हणजे, ए फर्जी (फेक) जोडपं जे वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. त्यातून ते जगाला दाखवतात की ते चांगले कपल आहेत. त्यातून स्वत:च्या चित्रपटांबाबत खोट्या घोषणा देतात. आपल्या एका ब्रॅण्डला स्वत:च नावं देतात जे खरं तर दुसऱ्या एखाद्या ब्रॅण्डचे आहे. त्यातून कुणीही एकानं हे लिहिण्याची हिंमत केली नाही की एक मुलगी आणि तिची आई हे फॅमिली ट्रीपच्या वेळीही दुर्लक्षित झालं होते. त्यातून हेच सो कॉल्ड नवरा हा मला मेसेज करून मला भेटण्यासाठी भीक मागत होता. या फर्जी जोडीचं सत्य बाहेर येयला हवं.'' 





Read More