PHOTOS

Jagannath Rath Yatra: पुरी जगन्नाथ मंदिराचे 7 रहस्य, ऐकून तुम्हालाही कानावर बसणार नाही विश्वास

दू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, पुरी जगन्नाथ मंदिरासंबंधी अनेक रहस्ये अशी आहेत, ज्...

Advertisement
1/7
ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने
ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. इथे ध्वज नेहमी तुम्हाला वाऱ्याच्या उलट्या दिशेने फिरताना दिसेल.

2/7
सुदर्शन चक्र
सुदर्शन चक्र

जगन्नाथ मंदिराच्या वर एक सुदर्शन चक्र देखील आहे. तुम्ही मंदिराच्या कोणत्याही बाजूला असला तरी दे सुदर्शन चक्र पूर्ण दिसतं.

3/7
शिखराची अदृश्य सावली
शिखराची अदृश्य सावली

जगन्नाथ मंदिराच्या शिखराची सावली नेहमीच अदृश्य राहते, अशी मान्यता आहे. कोणाही जमिनीवर या मंदिराच्या शिखराची सावली पाहिली नाही.

4/7
समुद्राचा आवाज
समुद्राचा आवाज

जेव्हा तुम्ही जगन्नाथ मंदिरात प्रवेश कराल तेव्हा बाजूलाच असलेल्या समुद्राचा आवाज देखील येत नाही. पण बाहेर आला की समुद्र खळवलाय की काय? असा प्रश्न पडेल.

5/7
पक्षी बसत नाही
पक्षी बसत नाही

जगन्नाथ मंदिराच्या शिखराचं आणखी एक रहस्य म्हणजे या शिखरावर एकही पक्षी बसलेला दिसत नाही. अनेकांसाठी हे देखील आश्चर्य आहे.

6/7
एकावर एक सात भांडी
 एकावर एक सात भांडी

जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरातील प्रसादासाठी एकावर एक अशी सात भांडी ठेवली जातात आणि विशेष म्हणजे सर्वात आधी वरच्या भांड्यातील प्रसाद शिजतो.

7/7
मंदिर बंद
मंदिर बंद

जगन्नाथ मंदिराचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा मंदिर बंद करण्याची वेळ येते, तेव्हा प्रसादाचा एक कण देखील शिल्लक राहत नाही.





Read More