PHOTOS

पॅट कमिन्सने पुन्हा काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलच्या आठवणीत म्हणाला...

जर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. इन्टाग्रामवर कमिन्सने पुन्हा फायनलचा फोटो श...

Advertisement
1/7

पॅट कमिन्सने आगामी सामन्याला वेळ असल्याने सोशल मीडियावर थोडा वेळ घालवला. त्यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत.

2/7

चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरं देताना पॅटने काही आठवणी शेअर केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रुममधील आवडता खेळाडू कोण? असा सवाल त्याला विचारण्यात आला.

3/7

त्यावेळी त्याने ट्रेविड हेडचा फोटो शेअर केला. त्यानंतर एका चाहत्याने त्याला भारतातील सर्वात आवडती आठवण काय? असा प्रश्न विचारला.

 

4/7

चाहत्याच्या या प्रश्नावर पॅटने प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचणारा तो फोटो शेअर केला. ऑस्ट्रेलिय खेळाडूंनी उंचावलेला फोटो पॅटने शेअर केलाय.

5/7

वर्ल्ड कप 2023 ची फायनल इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली होती. त्यावेळेस ऑस्ट्रेलियन संघाने कमालीचे प्रदर्शन दाखवत भारतीय संघाला एकतर्फी पराभूत केलं होतं. 

6/7

त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. 

7/7

'मला एवढ्या जास्त लोकांसमोर चांगलं प्रदर्शन करायला आवडतं आणि यासोबतच दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मला दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना शांत करायला सुद्धा आवडतं', असं पॅट कमिन्स म्हणाला होता.





Read More