PHOTOS

Kitchen Hacks: लसणाची पेस्ट ते बटाटे शिजवण्यापर्यंत असाही करा मायक्रोवेव्हचा वापर

> जेवण गरम करण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. जे आजपर्यंत तुम्ही...

Advertisement
1/4

लसणाला मधोमध काप एका वाटीत ठेऊन द्या आणि त्या वाटीत वरून ऑलिव्ह ऑइल घाला. काही वेळ ओव्हनमध्ये गरम करा पाकळ्या आपोपाप निसटतील, मग चमच्याने स्मॅश करा लसुण पेस्ट तयार. 

2/4

लिंबू धुवून सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या, ,मग ते वापरा लिंबू मऊ होईल आणि त्यातून जास्त रस निघेल.

3/4

अर्धा बाउल पाणी घ्या. त्यात बटाटे टाका आणि आणि 8 मिनिटांचा टायमर लावून ठेऊन द्या.अगदी परफेक्ट बटाटे शिजवू शकता.

4/4

बाऊलमध्ये तूर मुगाची डाळ घ्या त्यात आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, हळद घाला. आणि 20 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या, व्यवस्थित डाळ शिजून तयार. 





Read More