PHOTOS

Friendship Day Wishes in Marathi: तुझी माझी यारी... मैत्री म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या प्रत्येकाला फ्रेंडशिप दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

hi: दरवर्षी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. मित्र परिवारासोबत हा दिवस साजरा केला जातो. अशावेळी आपल्या मित्रांना खास मराठमोळ्या शुभेच्छा ...

Advertisement
1/10

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे

2/10

 जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

3/10

मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

4/10

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय  जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

5/10

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही

6/10

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते

7/10

 कुठलंही नातं नसताना  आयुष्यभर साथ देते ती मैत्री 

8/10

 मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे  बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री

9/10

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!

10/10

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!





Read More