PHOTOS

खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा पृथ्वीवरचा स्वर्ग; IRCTC ची Kashmir Tour तुमच्याचसाठी

ं ठिकाण असेल तरीही तिथं जाण्यासाठीचा आणि फिरण्यासाठीचा खर्च परवडत नसेल तर बरेचजण हे बेत आवरते घेतात. पण, आता असं होणार नाही कारण आयआरसी...

Advertisement
1/7
2/7
पर्यटनस्थळी जाण्याची संधी
पर्यटनस्थळी जाण्याची संधी

IRCTC Kashmir Tour: देशातील विविध ठिकाणांवर असणाऱ्या पर्यटनस्थळी जाण्याची संधी आजवर आयआरसीटीसीनं अनेकदा दिली आहे. भारतीय रेल्वे (indian railway) विभागाकडून देण्यात येणाऱ्या या संधीत आता आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. ते म्हणजे काश्मीर. 

3/7
पृथ्वीवरील स्वर्ग
पृथ्वीवरील स्वर्ग

दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक पृथ्वीवरील हे स्वर्ग अर्थात काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी येतात. इथं रमतात आणि अनेकजण इथलेच होतात. परतताना मनाचा छोटासा भाग इथं सोडून जातात. काश्मीरच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी आणि तिथं जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता आयआरसीटीसी मदत करतंय. 

4/7
ही बाब कमाल!
ही बाब कमाल!

या पॅकेजमध्ये तुम्हाला श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम अशी ठिकाणं फिरण्याची संधी मिळते. जाण्यायेण्याचं विमानाचं तिकीटही याच पॅकेजचा भाग आहे. ही बाब कमाल! 

5/7
एका दिवसाचा मुक्काम
एका दिवसाचा मुक्काम

इथं तुमच्यासाठी चांगल्यातील चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय असून, एका दिवसाचा मुक्काम दल लेक येथील हाऊसबोटमध्येही आहे. 

6/7
आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये काय काय मिळणार?
आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये काय काय मिळणार?

आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, डिनर अशा सुविधा मिळतील. शिवाय इथं फिरण्यासाठीच्या बसची व्यवस्थाही पॅकेजचाच भाग असेल. या पॅकेजअंतर्गत IRCTC कडून प्रवाशांचा Travel Isurance ही काढला जाईल. 

7/7
प्रवासासाठीचा खर्च
प्रवासासाठीचा खर्च

राहिला प्रश्न खर्चाचा, तर या सहलीसाठी तुम्हाला या सहलीसाठी माणसी 42,795 रुपये इतका खर्च येईल. दोन व्यक्तींचं एकत्र पॅकेज घेतल्यास हा खक्च माणसी 38,665 रुपये आणि तिघांसाठी पॅकेज घेतल्यास 37,470 रुपये इतका खर्च होईल. हे दर पाहता याहून स्वस्त पर्याय मिळेल असं वाटत नाही, मग जाताय ना काश्मीर फिरायला? 





Read More