PHOTOS

तुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या

How to Complaint Railway Seats: लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.

...
Advertisement
1/9
कोणी जबरदस्ती तुमच्या रेल्वे सीटवर बसला तर काय करायच? जाणून घ्या
कोणी जबरदस्ती तुमच्या रेल्वे सीटवर बसला तर काय करायच? जाणून घ्या

Indian Railway: भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या दररोज रेल्वेने प्रवास करते. लांबच्या पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास स्वस्त आणि सोयीचा पडतो.

2/9
जागा मिळणे महत्वाचे
जागा मिळणे महत्वाचे

लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.

3/9
तुमच्या सीटवर बसले तर
तुमच्या सीटवर बसले तर

आपले रिझर्वेशन असतानादेखील भलतेच कोणी आपल्या जागेवर येऊन बसतात. वारंवार सांगूनही ते हटायला मागत नाहीत, तेव्हा खूप चिडचिड होते.

4/9
अशावेळी काय करायचं?
अशावेळी काय करायचं?

असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.पण अशावेळी नक्की काय करायचं? हे आपल्याला माहिती नसते.  अशावेळी समोरच्याशी कोणतेही भांडण न करता प्रकरण मिटवू शकता. कसे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

5/9
रेल मदद
रेल मदद

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेकडे तक्रार करावी लागेल. सीटच्या समस्येबद्दल तक्रार करण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनमध्ये Rail Madad नावाचे अॅप्लिकेशन डाउनलोड करा.

6/9
अकाऊंट तयार करा
अकाऊंट तयार करा

यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून खाते तयार करू शकता.

7/9
कन्फर्म तिकिटाचा पीएनआर क्रमांक
कन्फर्म तिकिटाचा पीएनआर क्रमांक

तुमच्या कन्फर्म तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. यानंतर, या अॅप्लिकेशनमध्ये तुमच्यासमोर तक्रारीचा पर्याय दिसेल.

8/9
माहिती भारतीय रेल्वेला पाठवा
माहिती भारतीय रेल्वेला पाठवा

ज्यावर क्लिक करून तुम्ही घटनेची माहिती तसेच तक्रारीचा प्रकार निवडा.घटनेबद्दल तपशीलवार माहिती भारतीय रेल्वेला पाठवू शकता.

9/9
तुम्ही TTE कडेही तक्रार करू शकता
तुम्ही TTE कडेही तक्रार करू शकता

तुम्हांला इतकं काही करायचं नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे कोचमध्ये उपस्थित असलेल्या TTE शी संपर्क करा. 





Read More