PHOTOS

IND vs ZIM : टीम इंडियाचा विकेटकिपर कोण? ध्रुव जुरेल की जितेश शर्मा?

ची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बॉब्व...

Advertisement
1/6
शुभमन गिल
शुभमन गिल

झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शुभमन गिल याच्याकडे असणार आहे. तर ऋतुराज गायकवाडला देखील संधी देण्यात आली आहे.

2/6
विकेटकिपर कोण?
 विकेटकिपर कोण?

टीम इंडियाच्या या दौऱ्यात विकेटकिपर कोण असणार? असा सवाल विचारला जातोय. ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांना पहिल्या दोन सामन्यासाठी संधी देण्यात आलीये. 

3/6
संजू सॅमसन
संजू सॅमसन

संजू सॅमसन पहिल्या दोन सामन्यासाठी अनुपस्थितीत असल्याने ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा या दोन विकेटकिपर यांच्यापैकी कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल? असा सवाल विचारला जातोय.

4/6
पाच टी-ट्वेंटी सामने
पाच टी-ट्वेंटी सामने

झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे इथे होईल. तर लगेच 7 जुलै रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. 

5/6
टी-ट्वेंटी मालिका
टी-ट्वेंटी मालिका

तिसरा सामना 10 जुलै रोजी तर चौथा सामना 13 जुलै रोजी असेल. पाचवा सामना 14 जुलै रोजी होईल. त्यामुळे एकाच आठवड्यात संपूर्ण टी-ट्वेंटी मालिका संपणार आहे.

6/6
पहिल्या दोन टी-20 साठी टीम इंडिया -
पहिल्या दोन टी-20 साठी टीम इंडिया -

शुभमन गिल (C), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (WK), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (WK), हर्षित राणा.

 





Read More