PHOTOS

IAS Tina Dabi: टीना-रीना दाबीच नाही तर 'या' बहिणीचीही कमाल! UPSC मध्ये थेट मिळवली IAS रँक

ेवा परिक्षा (IAS) उत्तर्ण करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा ही जगातील सर...

Advertisement
1/5

IAS Sisters: काही लोक खूप प्रयत्न करूनही UPSC परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाहीत (UPSC Exam Topper). मात्र समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन उच्च प्रशासकीय अधिकारी बनले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. प्रत्येकाला IAS टीना दाबी (IAS Tina Dabi) आणि तिची धाकटी बहीण रिया दाबी (IAS Riya Dabi) यांच्याविषयी सर्व माहिती आहे, पण आज टीना दाबी यांच्या इतर बद्दलही काही रंजक गोष्ट सांगणार आहोत. 

 

2/5

IAS Ankita Jain, IAS Vaishali Jain : दिल्लीतील  जैन या दोघीं बहिणींनी (IAS Jain Sisters) UPSC परीक्षा 2020 मध्ये यश मिळवून इतिहास रचला. IAS अंकिता जैन हिने UPSC CSE परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवला आहे आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन हिने 21 वा क्रमांक मिळविला आहे. 2018 च्या UPSC परीक्षेत अंकिताची इंडियन ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिससाठी निवड झाली होती. तिचे पती अभिनव त्यागी हे IPS अधिकारी (IPS Abhinav Tyagi) आहेत.

3/5

IAS Tina Dabi, IAS Riya Dabi:  IAS टीना दाबी आणि IAS रिया दाबी या सर्वात प्रसिद्ध IAS बहिणी आहेत. IAS टीना दाबी UPSC परीक्षेत टॉपर ठरली आहे (IAS Tina Dabi Rank).  2015 मध्ये त्यांची धाकटी बहीण रिया दाबी हिने UPSC 2020 परीक्षेत (IAS Riya Dabi Rank) 15 वा क्रमांक मिळविला. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांचे फॅन फॉलोइंग देखील लाखोंच्या घरात आहे.  (IAS Tina Dabi Instagram).

4/5

IAS Anamika Meena, IAS Anjali Meena: या दोघीं सख्या बहिणी असून अनामिका मीना आणि अंजली मीना, राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील सिकराई उपविभागातील खेडी रमला गावातील रहिवासी, 2019 मध्ये UPSC परीक्षा (IAS Sisters from Rajasthan) जिंकल्या होत्या. त्यांचे वडील IAS रमेश चंद्र हे तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी (IAS Officer) आहेत. IAS अनामिका मीनाने 116 वा रँक मिळवला आणि अंजली मीनाने 494 वा रँक मिळवला.

5/5

IAS Srishti and IAS Simran: आग्रा येथील सृष्टी आणि सिमरन या दोघी UPSC CSE 2020 च्या परीक्षेत यशस्वी ठरल्या. या परीक्षेत सिमरनचा रँक 474 आणि सृष्टीचा 373 (आयएएस सिस्टर्स रँक) होता. दोन्ही बहिणींनी मिळून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती. सिमरनला संयुक्त राष्ट्रात भारताचे नेतृत्व करायचे आहे. सृष्टीने दिल्ली विद्यापीठाच्या SRCC कॉलेजमधून अर्थशास्त्र ऑनर्सची पदवी घेतली आहे. 





Read More