'बिग बॉस ११'मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री हिना खानच्या पायांना भिंगरी लागलीय
अगोदर गोवा, त्यानंतर बॉयफ्रेंड रॉकीची वाढदिवस ट्रिप आणि आता पुन्हा दुबई वारीवर
यामुळेच, सोशल मीडियावर हिना खान पुन्हा एकदा ट्रेन्ड होतेय
सोशल मीडियावर हिना आणि रॉकी दोघंही अॅक्टिव्ह दिसतात
काही दिवसांपूर्वी हिना रॉकीसोबत श्रीलंकेत हॉलीडे साजरा करताना दिसली होती