PHOTOS

Health Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

es : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फाय...

Advertisement
1/6
रात्री
रात्री

रात्रीच्या वेळी सफरचंद खाऊ नये. कारण पचनक्रियेस चांगले नसते.

2/6
लोणचे
लोणचे

सफरचंद खाल्ल्यानंतर लोणचे खाल्यास ऍसिडीटी व छातीत जळजळ होते. 

3/6
दही
दही

सफरचंद खाल्ल्यानंतर  दही खाल्यास सर्दी होते. त्यामुळे हे पदार्थ दोन्ही एकत्र खाऊ नका.

4/6
मुळा
मुळा

सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा खाऊ नये कारण पचनक्रिया बिघडते व पांढरे चट्टे येतात.

5/6
आबंट पदार्थ
आबंट पदार्थ

सफरचंद खाताना व खाऊन झाल्यानंतर आबंट पदार्थ खाऊ नका. 

 

6/6
पाणी
पाणी

सफरचंद खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये. कारण आतड्यांना सूज येते. 





Read More