PHOTOS

Hartalika Teej 2023 : हरितालिका 'या' राशींना बनवतील कोट्याधीश? शिव-पार्वतीचा बसरणार आशिर्वाद

Hartalika Teej 2023 : हरितालिकेचं व्रत काही राशींच्या मंडळींसाठी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. 

...
Advertisement
1/7

या दिवशी चंद्र आणि गुरुच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. त्याशिवाय आंद्र योग, रवियोग, बुद्धादित्य योग आणि चित्रा नक्षत्र असं शुभ संयोग आहे. 

2/7

त्यामुळे 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या मंडळींना धनलाभासोबत करिअरमध्ये लाभ होणार आहे. 

3/7
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ (Taurus Zodiac)

या राशींच्या मंडळींसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. या राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद वातावरण असणार आहे. 

4/7
सिंह (Leo Zodiac)
सिंह (Leo Zodiac)

या राशीसाठी 18 सप्टेंबरला अतिशय फलदायी ठरणार आहे. प्रेमसंबंधात आनंद असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. 

5/7
मकर (Capricorn Zodiac)
मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हरितालिका अतिशय शुभ ठरणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 

6/7
मेष (Aries Zodiac)
मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. व्यवसायात आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळणार आहे. 

 

7/7
कर्क (Cancer Zodiac)
कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. प्रवासाचे बेत तुम्ही आखणार आहात. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असेल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More