PHOTOS

Royal Enfield चं आता काय होणार? तुम्हीही ही बाईक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

चाहतावर्ग आहे. ऑफरोडिंगसाठी अनेकजण याच बाईकला पसंती देतात. काहीकांसाठी तर ही ड्रीम ब...

Advertisement
1/7
royal enfield
royal enfield

कारण? कारण आहे Harley Davidson ची नवी बाईक. ज्यामुळं आता एनफिल्डचं काय होणार हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. 

 

2/7
enfield
enfield

350 सीसीच्या बाईक जगतात दबदबा असणाऱ्या एनफिल्डला आता हार्ले डेविडसन टक्कर देणार आहे. कारण त्यांची नवी बाईक लवकरत लाँच करण्यात येणार आहे

3/7
Harley Davidson news
Harley Davidson news

शिवाय X350 मध्ये शार्प फ्यूल टँक आणि स्टेप अप सीटही देण्यात येईल. 

 

4/7
Harley Davidson price
Harley Davidson  price

ही बाईक हार्ले-डेविडसन X350 आणि X500 अशा रेट्रो थीममध्ये असेल. ज्यामध्ये राऊंड हेडलँप, रियर व्ह्यू मिरर आणि सर्क्युलर इंस्ट्रूमेंट पॉड दिलेले असतील. 

5/7
Harley Davidson bike
Harley Davidson bike

Harley-Davidson X350 मध्ये 353cc इंजिन असेल. जे  35-36 पीएस इतकी पॉवर देईल. या बाईकचं वजन असेल 195 किलो. तर तिचा टॉप स्पीड असेल 89 मैल प्रती तास, म्हणजेच साधारण 143 किमी प्रती तास. 

6/7
Harley Davidson 350 cc
Harley Davidson  350 cc

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या बाईक्सचा बोलबाला असला तरीही भारतात मात्र ती केव्हा लाँच होईल याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

 

7/7
Harley Davidson
Harley Davidson

इथं विक्रीसाठी हार्ले डेविडसननं हिरो मोटोकॉर्पसह भागिदारी केल्यामुळं आता पुढचे निर्णय घेतले जात आहेत. ज्यामुळं आता एनफिल्ड पाहिल्यावर काळजाचा ठोका चुकणाऱ्यांच्या नजरा या बाईककडे वळतात का हे पाहणंही औत्सुक्याचं असेल. 

 





Read More