PHOTOS

वट पौर्णिमेनिमित्त नवरा - बायकोसाठी शुभेच्छा, 'या' फ्री HD Images फेसबुक व Whatsapp Status वर करा शेअर

: ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. वर्षानुवर्ष वैवाहिक महिला आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळावा आणि त्याचा दीर्घा...

Advertisement
1/8

सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

2/8

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू… वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

3/8

 दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

4/8

 नात्यात गुंफले प्रेमाचे धागे, जबाबदारीने आणि संसार फुलले. वडाला बांधून दोरे साथ अशीच राहू दे हेच माझं स्वप्न वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 

5/8

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ … वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा

 

6/8

सात जन्माचे नाते, साथ देईन कायम हे वचन, वटपौर्णिमेचे व्रत करीन, तुझ्या प्रेमाची ओढ कायम वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

 

7/8

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी  एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी  वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

8/8

विचार आधुनिक आपले जरी,  श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे  करूया वटपौर्णिमा साजरी

 





Read More