PHOTOS

मातृदिनानिमित्ताने आईस्वरुप 'सासू' साठी ही खास शुभेच्छा!

पल्या जवळ असो किंवा मग आपल्यापासून कोसो दूर, तिला या दिवसाच्या खास व प्रेमळ शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. तर दुसरीकडे लग्न झालेल्य...

Advertisement
1/6

लग्नानंतर दिला मुलीचा दर्जा, म्हणूनच सासूबाईंना दिला मी आईचा दर्जा...

 

2/6

मदर्स डेच्या शुभेच्छा देताना सासूच्या घ्या गळाभेट, तेव्हाच सुरू होतील सासू-सुनेच्या प्रेमाने नवे सिलसिले...

 

3/6

सासूच्या पदरात मिळतेय नि:स्वार्थ प्रेम, मायेने विसरायला होतेय माहेरचे प्रेम...

4/6

आईच्या पदराखालून आले सासूच्या पदराखाली, दोघांच्या मायेत काही अंतर नाही ...

 

5/6

सासू सुनेत असेलही तक्रार, नात्यात हेच फुलवतं खूपच जास्त प्रेम...

6/6

सासूशिवाय घरी वाटे उदास, घरातील प्रत्येकासाठी आहे ती खास ...





Read More