PHOTOS

Hanuman Jayanti Wishes in Marathi : अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा

thi : पनवपुत्र, अंजलीपुत्र...संकटमोचन यांची हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. हनुमान जयंतीनिमित्त Quote...

Advertisement
1/7

ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

2/7

सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

 

3/7

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

 

4/7

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम.. अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

 

5/7

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

6/7

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

 

7/7

भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

 





Read More