PHOTOS

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

ीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीच...

Advertisement
1/6

गुढीपाडव्याला मीन राशीत गुरु चंद्रांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होतं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्वोत्तम योग आहे. 

2/6

साडेतीन मुहूर्त आणि गजकेसरी योग असा हा शुभ मुहूर्त जुळून आला आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी हा गुढीपाडवा अतिशय शुभ आहे. 

3/6

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 ला रात्री 10.52 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 ला रात्री 8.20 वाजता संपणार आहे. उदयतिथीनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला आहे. 

4/6

गुढी पूजनाचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे. 

5/6

गुढीपाडव्याला सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. पाडव्याला सोनं खरेदी शुभ मानलं जातं. गुढीपाडव्याला सोनं खरेदी संपूर्ण दिवस तुम्ही करु शकणार आहात.

6/6

गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये सोमवारी (Gold Rates) मोठी वाढ झाली होती. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली होती. (Gold Price Today in Mumbai)





Read More