PHOTOS

Beauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या

यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा ...

Advertisement
1/4

चहा पावडरमध्ये नायट्रोजन , पोटॅशियम  आणि फॉस्फरस यांचं प्रमाण असतं आणि चहाच्या पानांचा रंग काळा असतो त्याने केस काळे करणं आणखी शक्य आहे.  

2/4

चहाची पानं थेट न लावता त्याचं पाणी उकळून ते वापरू शकता. लवकर परिणाम हवा असेल तर यात कॉफी मिसळू शकता.

3/4

हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळू द्यावं, आता गॅस बंद करून रूम टेम्परेचरला थंड होऊद्या.  

 

4/4

या चहाच्या पाण्याने केस धुवा, या दरम्यान शॅम्पू लावू नका. आता तुम्ही ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.





Read More