PHOTOS

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी

्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्र...

Advertisement
1/7

मे महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचा रेकॉर्ड मोडला नाही. मात्र उच्चांकी किंमतीपेक्षा आज सोने जवळपास दोन हजारांच्या घरात स्वस्त झाले आहे. तर चांदीने सर्वाधिक दिलासा दिला. 

2/7

गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार आज (30 मे 2023) 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीची किंमत 73,000 रुपये आहे.

3/7

IBJA नुसार आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,012 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली असती. 22 कॅरेटमध्ये, किंमत 54,917 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. तर एक किलो चांदीची किंमत 70,782 रुपये आहे.

4/7

मुंबईत प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,597 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,560 प्रति 10 ग्रॅम आहे. 

 

5/7

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दर 54,597 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,560 रुपये आहे. 

6/7

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,597 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,560 रुपये आहे. 

 

7/7

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,597 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,560 रुपये आहे.





Read More