PHOTOS

ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोने-चांदीचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव

; जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत दबाव पाहायला मिळत असताना भारतीय सराफ बाजारात ही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. जाग...

Advertisement
1/7

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संकेतस्थळानुसार, सोने चांदीच्या दरात सलग चार दिवसांपासून घसरण कायम आहे. त्यानुसार आज सोन्याच्या दरात 79 रुपयांची घसरण झाली आहे. 

2/7

आज (28 जून 2023 ) सोन्याची 10 ग्रॅम 24 कॅरेटची किंमत 58,210 रुपये असून मागील व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 58,680 रुपयेवर बंद झाली.

 

3/7

सराफा बाजार या वेबसाइटनुसार चांदी 69,670 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 69,800 रुपये प्रति किलो होता. 

4/7

सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,359 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,210 प्रति 10 ग्रॅम आहे.

5/7

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,210 रुपये आहे.

6/7

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,210 रुपये आहे. 

7/7

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 58,210 रुपये आहे. 





Read More