लगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भक्त सज्ज झाले आहेत, बाप्पाला निर...
मुंबईतीलगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भक्तजन सज्ज झाले आहे. मुंबईत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि जवळपास ७० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन आज होणार आहे.
गिरगावच्या राजाला निरोप द्यायला भक्त बाप्पासोबत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत.
अनंतचतुर्दर्शीचे हे मुंबईकरांसाठी खूप विशेष आहे, विसर्जनासाठी भक्त बाप्पासोबत गिरगाव चौपाटी परेंत साथ देतात.
असंख्यलोकं या मिरवणुकीमध्ये बाप्पाची एक शेवटची झलक पाहण्यासाठी हजार असतात.
गणेशगल्लीच्या राजाला ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला जातो.
तर या उत्सवात पोलीस प्रशासन ही आपले योगदान देत आहे, भक्तांच्या सुरक्षेसाठी ते विसर्जनस्थळी सज्ज आहेत.
गिरगावच्या राज्याला आज दिवसभरात ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या उपस्थितीत विसर्जनाकरिता गिरगांव चौपटीकडे मार्गस्थ केले जाणार आहे.