PHOTOS

Ganesh Chaturthi Wishes in Marathi : आला रे आला गणपती आला...! गणेश चतुर्थीला प्रियजनांना खास मराठीतून द्या भारी शुभेच्छा!

2024 : ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आला आहे. शनिवारी गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात बाप्पाच आगमन होणार आहे. अशा ...

Advertisement
1/7

गणराया तुझ्या येण्याने  सुख, समृद्धी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीवार्द राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

2/7

तूच सुखकर्ता तूच दु:खर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा चरणी ठेवितो माथा 

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

3/7

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

4/7

मोदकांचा प्रसाद केला  लाल फुलांचा हार सजवला  मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

5/7

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 

6/7

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला सुख, समृद्धी आणि यश मिळो. गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

7/7

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास,  घरात आहे लंबोदराचा निवास, दहा दिवस आहे आनंदाची आरास  गणपती बाप्पा मोरया...

 





Read More