PHOTOS

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

चं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅप...

Advertisement
1/8

यंदा आमच्या घरी पाच दिवस गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्ताने आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नक्की या. बाप्पाच्या दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.  आपला नम्र  पत्ता

2/8

|| श्री गणेशाय नम: || दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे. हे आग्रहाचे आमंत्रण || गणपती बाप्पा मोरया ||

3/8

|| श्री गणेशाय नम: || दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्याकडे दिनांक 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 या 5 दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे. गौराईचे आगमन: 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 तरी आपण सर्वांनी सहकुटूंब-सहपरिवार बाप्पाच्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण निमंत्रक: पत्ता: गणपती बाप्पा मोरया

4/8

|| श्री गणेशाय नम: || आग्रहाचे आमंत्रण आमच्या येथे गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान झाले आहेत. तरी आपण सर्वांनी येऊन गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. गणपती बाप्पा मोरया...

5/8

यंदा गणरायाचं पहिल्यांदाच आमच्या घरी आगमन होत आहे. मंगलमय गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण अगत्यानं यावं. आपल्या प्रतीक्षेत...

6/8

 || श्री गणेशाय नम: || दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी 19 सप्टेंबर 2023 रोजी लाडक्या बाप्पाचे दीड दिवसांसाठी आगमन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार गणपतीच्या दर्शनासाठी यावे. आपला नम्र पत्ता -

7/8

8/8

Read More