PHOTOS

Coconut Water Benefits : महिलाच नव्हे, पुरुषांसाठीही वरदान आहे नारळपाणी; 'या' मंडळींनी तर नक्की प्या

: तुम्हाला माहितीये का, फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा न...

Advertisement
1/6
Coconut water
Coconut water

इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असणाऱ्या शहाळ्याचं पाणी प्यायल्यामुळं शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. 

 

2/6
Coconut water benefits
Coconut water benefits

टेस्टोस्टेरोन, एफएसएच आणि एलएच या शरीरातील घटकांच्या वृद्धीसाठीसुद्धा नारळपाण्याचा फायदा होतो. 

3/6
Coconut water nutrition
Coconut water nutrition

पुरुषांमध्ये तणावाच्या कारणामुळं उच्च रक्तदाबाची समस्या पाहिली जाते. अशा परिस्थितीत नारळपाणी पिणं प्रचंड फायद्याचं. नारळ पाण्यात असणारं पोटॅशियम शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. 

4/6
Coconut water health benefits
Coconut water health benefits

पोटाचे विकार आणि अनिद्रेसारख्या समस्या दूर करण्यास नारळपाणी बरीच मदत करतं. यामुळं शरीरातील मेटाबोलिझमचं प्रमाणही वाढतं. 

 

5/6
Coconut water powder
Coconut water powder

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठीसुद्धा नारळरपाण्याचा फायदा होतो. 

6/6
Coconut water rates
Coconut water rates

सूर्य मावळतीला जाण्यापूर्वी म्हणजेच संध्याकाळ होण्याआधी पुरुषांनी नारळ पाणी प्यावं. उपाशीपोटी नारळ पाणी प्यायल्यास त्याचाही मोठा फायदा होतो. 





Read More