भूमी पेडणेकरचाही समावेश
...भूमीनं 'दम लगाकर हइशा' या सिनेमातून केली करिअरला सुरुवात
'टॉयलेट : एक प्रेम कथा'मध्येही दिसली भूमी
आयुष्यमान खुरानासोबत 'शुभमंगल सावधान'मध्येही भूमीची भूमिका
आता, भूमीच्या नावाचा 'फोर्ब्स'च्या '३० अंडर ३०' यादीतही समावेश
या यशानं भूमी खूपच खूश आहे