ुष्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्य...
सध्या बदणारा आहार आणि वाढलेला स्क्रिन टाईम पाहता अनेकांना चष्मा लागल्याचं दिसून येतं.
डोळ्यांना देखील काही पोषक तत्वांची गरज असते, ज्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात.
तुमचे डोळे निरोगी असतील तर तुम्हाला चष्मा लावण्याची गरज पडत नाही. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात कोणती जीवनसत्त्व घ्यावी?
लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, पीच, स्ट्रॉबेरी सारखे व्हिटॅमिन सी फळं तुम्हाला घ्यावी लागतील. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
गाजर, अक्रोड आणि रताळे यांसारख्या व्हिटॅमिन ए समृद्ध आहार डोळे नेहमी निरोगी राहतात.
सूर्यफूल, एवोकॅडो, बदाम यांसारख्या पदार्थांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते.
बीन्स आणि झिंक डोळ्यांची रेटिना निरोगी ठेवते. राजमा आणि शिंपल्यासारखे अन्न खाल्ल्याने डोळे नेहमी निरोगी राहतात.