PHOTOS

Beauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय

खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या...

Advertisement
1/5

डाळिंबाच्या साली आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात जितकं डाळिंब पौष्टिक असत तितकंच डाळिंबाची सालसुद्धा हेल्दी असते. 

2/5

बॉडी डिटॉक्स (body detox) करण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो शरीरातील टॉक्सिक म्हणजे विषारी घटक बाहेर काढायचे असतील तर डाळिंबाची साल उत्तम 

3/5

त्वचेतील केलॉजीनं collagen ब्रेक होऊ नये यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर करून करून ती लावावी याने त्वचा अधिक काळ जास्त तरुण आणि तजेलदार राहण्यास मदत होते. 

4/5

 त्वचेवर पिंपल्स (pimples) असतील शिवाय स्पॉट्स (spots) असतील तर ते कमी करण्यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर वापरावी.

5/5

हृदयरोग (heart deseas) आणि मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांसाठी डाळिंबाची साल फार उपयुक्त ठरते. यात अँटिऑक्सिडंट्स च प्रमाण खूप असतं.  





Read More