PHOTOS

जेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर

युरेटेड फॅटचा वापर होताना दिसतो. त्यामुळं लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्ट अॅटेक सारखे आजार होऊ शकतात. तेलाचा जास्त वापर हा शर...

Advertisement
1/6
जेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर
जेवणात तेल वापरावे की तूप?; हा प्रश्न पडलाय?; जाणून घ्या उत्तर

आयुर्वेदानुसार व आपले आजी-आजोबा नेहमी तुपातील जेवण खाण्याचा सल्ला देतात. तुप हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण त्याचबरोबर अनेक आजारांचा धोका कमी करण्यासही मदत करते. शुद्ध तूप खाण्याचे फायदे जाणून घेऊया. 

2/6
कोलेस्टॉल कमी करते
कोलेस्टॉल कमी करते

कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलरही म्हणतात. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ असून तो रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतो. त्यामुळं रक्तप्रवाह कमी होतो किंवा थांबू शकतो. पण शुद्ध तुपामुळं हा धोका कमी होतो कारण तुप एलडीएल कमी करण्यास मदत करते. 

3/6
हृदय राहिल निरोगी
हृदय राहिल निरोगी

शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी झाली तर रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेली ब्लॉकेजही कमी होतील आणि रक्तप्रवाह नियमित होईल. अशावेळी हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि तुमचं हृदयदेखील निरोगी राहिल

4/6
वजन कमी होईल
वजन कमी होईल

शुद्ध तुपात फॉलिक अॅसिड आणि सॅच्युरेडेट फॅटी अॅसिड असते त्यामुळं वजन नियंत्रणात राहते. रोजच्या जेवणात तुप वापरल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळेल.

5/6
पचन होते
पचन होते

तेलाच्या तुलनेत तुपाचे पचन लवकर होते. त्यामुळं गॅस, उलटी, बद्धकोष्ठसारखे आजार होत नाहीत. 

6/6
कॅन्सरचा धोका कमी होतो
कॅन्सरचा धोका कमी होतो

शुद्ध तुपात कार्सिनोजन असतात ज्यामुळं कॅन्सरचा धोका कमी होतो. तसंच, कॅन्सरचा धोका वाढवणारे ट्युमर वाढण्यापासून रोखण्यात तुप मदत करते





Read More