PHOTOS

दीपिका पदुकोणचा 'दबंग' लूक

Advertisement
1/6

सोशल मीडियावर दीपिका पदूकोणचे काही फोटोज खूप व्हायरल होत आहेत. यात ती पोलीसांच्या वेशभूषेत दिसत आहे. तिचे हे फोटोज चित्रपटाचे नाही तर जाहिरातीचे आहेत.

2/6

फोटोत दीपिका खाकी वर्दीत दिसत आहे आणि तिचे केस बांधलेले आहेत.

3/6

या लूकमध्ये ती दबंग दिसत आहे.

4/6

लवकरच तिचा 'पद्मावत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

5/6

या चित्रपटात दीपिकासोबत शाहीद कपूर आणि रणवीर सिंग देखील आहेत.

6/6

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दीपिका इंडियन लूकमध्ये दिसली होती आणि तिचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 





Read More