PHOTOS

Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प...

Advertisement
1/5
एवोकॅडो
एवोकॅडो

एवोकॅडो हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी एक अद्भुत फळ आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तसेच स्ट्रोकचा धोका कमी राहतो. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही फळे फायदेशीर आहेत.

2/5
सफरचंद
सफरचंद

या फळांमुळे त्वचा आणि हृदय दोन्ही निरोगी राहते. सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

3/5
लिंबू
लिंबू

व्हिटॅमिन सी साठी तुम्ही तुमच्या आहारात द्राक्षे, संत्री आणि लिंबाचा रस समाविष्ट करू शकता. म्हणजे त्वचेला आणि केसांना फायदा होतो, सोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

4/5
टोमॅटो
टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के सारखे पोषक घटक आढळतात. ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. याचा अर्थ कोलेस्टेरॉलसह तुमच्या रक्तदाब पातळीत लेव्हलमध्ये राहिल. 

5/5
पपई
पपई

पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. याने खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत होईल. त्यासोबच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल. 





Read More