PHOTOS

Budget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर

tes :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं सं...

Advertisement
1/5
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman

2019 मध्ये मोदी सरकारकडून ब्रिटीशांपासून सुरु असणारी परंपरा मोडित काढण्यात आली. जिथं सूटकेस/ ब्रीफकेसमधून अर्थसंकल्प आणण्याची प्रथा बंदच करण्यात आली. अर्थसंकल्प आणण्यासाठी एका लाल रंगाच्या कापडाचा वापर केला जाऊ लागला. 

 

2/5
Nirmala Sitharaman with 2023 budget
Nirmala Sitharaman with 2023 budget

आता तो लाल रंगाच्याच कापडातून का आणला जातो? असे अनेक प्रश्नही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारण्यात आले. ज्याचं उत्तरही त्यांनी दिलं. 

3/5
Nirmala Sitharaman carrying a budget
Nirmala Sitharaman carrying a budget

मला सूटकेस किंवा ब्रीफकेस आवडत नाही. त्यामुळं माझ्या आईनं लाल रंगाच्या कापडापासून एक बॅगवजा आवरण तयार केलं. त्याची यथासांग पूजा केली आणि मग मला ते दिलं. 

4/5
Budget 2023 : Why FM Nirmala Sitharaman always carries the nations budget in a red bag know reason
Budget 2023 : Why FM Nirmala Sitharaman always carries the nations budget in a red bag know reason

ही सर्वसाधारण पिशवी वाटू नये यासाठी तिनं त्यावर सरकारी ओळख देण्यासाठी म्हणून अशोकस्तंभाचं चिन्हंही लावलं. याशिवायही अनेक कारणं असल्याचं त्या म्हणाल्या. 

 

5/5
arun jaitley
arun jaitley

2019 च्या आधी सूटकेस आणि ब्रीफकेसमध्येच अर्थसंकल्प आणला जात होता. पण आताच्या सरकारमध्ये मात्र अशा गोष्टींच्या देवाणघेवाणीची परंपरा नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. (सर्व छायाचित्र सौजन्य- एएनआय)





Read More