PHOTOS

Viral News : 6 बायकांना खूष ठेवण्यासाठी त्यांनी केला 'हा' जुगाड, प्रत्येकीवर प्रेम सिद्ध करण्यासाठी रात्री...

मंडपात 9 तरुणींशी लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आज त्यातील 6 बायकांना खूष ठेवण्...

Advertisement
1/8

सोशल मीडियावर या व्यक्तीचे अनेक किस्से वारंवार व्हायरल होत असता. भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिक (Armaan Malik) हा दोन पत्नीचा एकुलता एक नवरा आहे. 

2/8

डेली स्टारच्या वृत्तानुसार या पठ्ठ्यांने एकाच मंडपात 9 तरुणींशी लग्न केलं. त्यानंतर त्यातील 4 तरुणींनी त्याला घटस्फोट दिला. गंमत म्हणजे या घटस्फोट बायकोमधील एकीने परत त्याच्याशी लग्न केलं. 

3/8

6 बायकांचा एकुलता एक नवऱ्याला या सगळ्यांना एकत्र खूष ठेवायचं होतं. म्हणून त्याने अनोखा जुगाड केलाय. 

4/8

ब्राझीलचा रहिवासी असलेल्या आर्थरने आपल्या 6 पत्नींना रात्री एकत्र घेऊन झोपण्यासाठी मोठा बेड बांधला. हा बेड वीस फूट लांबीचा आहे. 

5/8

मिळालेल्या माहितीनुसार आर्थरने बनवलेल्या या बेडची किंमत 80 लाखांच्या घरात आहे. या बेड बनवण्यामागेही एक महत्त्वाच कारण आहे. 

6/8

आर्थर म्हणतो की, त्याला भीती वाटत होती की, त्याच्या एका पत्नीला असं वाटू नये की त्याच दुसरीवर प्रेम जास्त आहे. 

7/8

म्हणून त्याने रोज रात्री एकत्र झोपण्यासाठी 12 मजुरांना कामावर ठेवून 15 महिन्यात हा बेड तयार केला. 

8/8

आर्थर हा मॉडेल असून खूप श्रीमंत व्यक्ती आहे. तो म्हणतो माझ्या 6 बायका एकमेकींना भांडण न करता आरामात आलिशान घरात माझ्यासोबत राहतात. 





Read More