PHOTOS

बॉलिवूड अभिनेत्रींनी असा साजरा केला ख्रिसमस

Advertisement
1/10

अभिनेत्री सनी लिऑन (Sunny Leone) ने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत.

 

2/10

सनी लिऑन (Sunny Leone) ने आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

3/10

सनी लिऑन (Sunny Leone) ने आपल्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.

4/10

बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट लूकमुळे सनी लिऑन  (Sunny Leone) ओळखली जाते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात.

 

5/10

सनी लिऑन एक्शन सीरीज `गन-फू` मध्ये दिसणार आहे.

6/10

विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि लिखित सीरीजमध्ये ती लवकरच दिसणार आहे.

 

7/10
सनी लिऑन
सनी लिऑन

सनी लिऑन (Sunny Leone) ही महेश भट्ट (Mahesh Bhatt) च्या जिस्म सिनेमातून बॉलिवु़डमध्ये आली होती.

 

8/10
शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) चं ख्रिसमस सेलिब्रेशन
शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) चं ख्रिसमस सेलिब्रेशन

आपल्या बोल्ड फोटोज (Bold Photos) आणि व्हिडिओमुळे ती नेहमी चर्चेत राहते. शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) चं ख्रिसमस सेलिब्रेशन

 

9/10
शर्लिन चोपडा
शर्लिन चोपडा

शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) x-mas ट्री सोबत हॉट पोज देताना दिसत आहे.

 

10/10
पूनम पांडे
पूनम पांडे

बोल्ड फोटोज (Bold Photos) मुळे नेहमी चर्चेत असणारी पूनम पांडे (Poonam Panday) ख्रिसमसच्या दिवशीही हॉट अंदाजमध्ये दिसते.

 





Read More