PHOTOS

खास मैत्रिणीसाठी आलिया झाली करवली; पाहा तिच्या गर्लगँगमध्ये आहे तरी कोण

ट्टही याला अपवाद ठरलेली नाही. कारण, सध्या तिच्या खास मैत्रिणीचं लग्न होत असून ही बी टाऊन डिवा लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये धमाल ...

Advertisement
1/7
सिनेविश्वातील कारकिर्द
सिनेविश्वातील कारकिर्द

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिची सिनेविश्वातील कारकिर्द, मुलीची जबाबदारी आणि वैवाहिक जीवनातील जबाबदारी अशा विविध भूमिका एकाच वेळी पार पाडताना दिसत आहे. 

2/7
मेहंदी सोहळ्यासाठी पोहोचली आलिया
 मेहंदी सोहळ्यासाठी पोहोचली आलिया

या साऱ्यामध्ये आलिया तिच्या मैत्रिणींना विसरलेली नाही. नुकतीच ती एका जवळच्या मैत्रिमीच्या मेहंदी सोहळ्यासाठी पोहोचली होती. मुंबईतच पार पडलेल्या या सोहळ्यासाठी आलियानं गुलाबी रंगाच्या ड्रेसला पसंती दिली होती. (Alia Bhatt)

3/7
करवली आलिया...
करवली आलिया...

वेण्या बांधून तयार केलेली हेअरस्टाईल, किमान मेकअप आणि झुलते कानातले असा तिचा एकंदर मेहंदी लूक होता. थोडक्यात नवरीही ही करवली भलताच भाव खाऊन जात होती. 

 

4/7
'दुल्हन के यार और ढेर सारा प्यार'
'दुल्हन के यार और ढेर सारा प्यार'

'दुल्हन के यार और ढेर सारा प्यार' अशा कॅप्शनसह तिनं या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

5/7
एकच कल्ला
एकच कल्ला

मैत्रिणीच्या मेहंदी सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आलियानं यावेळी एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. 

 

6/7
खूप साऱ्या गप्पा आणि धमाल
खूप साऱ्या गप्पा आणि धमाल

खूप साऱ्या गप्पा, धमाल, थट्टा मस्करी आणि गर्ल गँगसोबतची मज्जा अशा या आनंददायी वातावरणात आलिया रमली होती हे तिच्या फोटोंवरून लक्षात आलं. 

 

7/7
तुम्हालाही मैत्रिणी आठवल्या ना?
तुम्हालाही मैत्रिणी आठवल्या ना?

आलियाची ही गर्ल गँग पाहून तुम्हालाही तुमच्या मैत्रिणी आठवल्या ना? मग, कधी करताय त्यांना भेटण्याचा प्लॅन? (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

 





Read More