PHOTOS

Limitless Boldness! टॉपलेस फोटोशूट करत 'या' अभिनेत्रींनी बदलली सौंदर्याची परिभाषा

ामान्यांमध्येही पाहायला मिळतं. पण, सेलिब्रिटींच्या फोटोशूटची बातच न्यारी. विविध चित्रपट असो, ब्रँड असो किंवा आणखी काही. नवनवीन संकल्पना...

Advertisement
1/5

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)नं काही वर्षांपूर्वी हे फोटोशूट केलं होतं. तिनं स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही यातले काही फोटो शेअर केले होते. 

 

2/5

अभिनेत्री  श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सुद्धा या फोटोशूटसाठी आपलं नशीब आजमावून झालीये. एरव्ही सालस रुपात दिसणाऱ्या श्रद्धाचा हा अंदाज चाहत्यांनाही थक्क करुन गेला. 

3/5

आपल्या स्मितहास्यानं आणि नजरेनं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)चंही एक असंच फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. 

4/5

हल्लीच एका मुलीला जन्म दिलेल्या बॉलिवूडच्या बबली गर्लनं म्हणजेच आलिया भट्ट (alia Bhattt) हिनं काही वर्षांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये तिच्या हाती एक मांजर पाहायला मिळाली होती. 

5/5

अभिनेता टायगर श्रॉफची  एक्स गर्लफ्रेंड दिशा पाटनी (Disha Patani) अशी ना तशी तिच्या मादक रुपासाठी आणि कमनीय बांध्यासाठी ओळखली जाते. पण, त्यातही तिच्या टॉपलेस फोटोशूटची जरा जास्तच चर्चा झाली होती. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)





Read More