PHOTOS

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडची हॉट स्टाईल, पाहा जॉर्जियाचे Bold फोटोशूट

Advertisement
1/7
2/7

अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केले. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर अरबाज खानही त्याची परदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत अनेकदा दिसला आहे. जॉर्जिया खूप सुंदर आहे.

3/7

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीची जोडी खूपच सुंदर आहे. अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते.

4/7

अरबाज खान 54 वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी 32 वर्षांची आहे. मात्र, वयाच्या या अंतरानंतरही चाहत्यांना या दोघांची जोडी अतिशय सुंदर आणि लाडकी वाटत आहे.

 

5/7

जॉर्जिया एंड्रियानी एक इटालियन डान्सर आणि मॉडेल आहे. अरबाजसोबतच्या नात्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

 

6/7

जॉर्जिया एंड्रियानी अनेकदा तिच्या सिझलिंग आणि बोल्ड लूकने चाहत्यांची मने जिंकत असते लोकांना तिची ग्लॅमरस स्टाइल खूप आवडते, म्हणूनच सोशल मीडियावर लोक अरबाजच्या गर्लफ्रेंडच्या फोटोंवर लाईक देत असतात.

   

7/7

जॉर्जिया एंड्रियानी खूप सुंदर आहे यात शंका नाही. याशिवाय ती खूप स्टायलिश आहे. ट्रेंडमध्ये कसे राहायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे.





Read More